Puja Bonkile
पाणी पिणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते.
भरपुर पाणी पिल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात.
वजन कमी करण्यास फायदा होतो.
त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यास मदत होते.
किडनी स्टोनची समस्या असल्यास भरपुर पाणी प्यावे.
उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणार नाही.
पोटाच्या समस्या कमी होतात.