Black Raisins: वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीसुद्धा काळे मनुके उपयुक्त

दैनिक गोमन्तक

सहजपणे उपलब्ध होऊ शकणाऱ्या काळ्या मनुक्यांचा आपले आरोग्य सुधारण्यास मोठा हातभार लागतो.

Black Raisins | Dainik Gomantak

काळ्या मनुक्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर, साखर, कॉपर, आर्यन, मॅग्नेशिअम, कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन यांसारखे घटक असतात.

Black Raisins | Dainik Gomantak

वजन वाढवण्यासाठी तसेच कमी करण्यासाठीही उपयुक्त आहेत

Black Raisins | Dainik Gomantak

जेवल्यानंतर मनुके खाल्ल्याने वजन वाढते.

Black Raisins | Dainik Gomantak

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर रात्री कोमट किंवा थंड पाण्यात मनुके भिजत घावलेत. सकाळी उठल्यानंतर या मनुक्यांचे पाण्यासहीत सेवन करावे.

Black Raisins | Dainik Gomantak

काळ्या मनुक्यांमधील व्हिटॅमिन, लोह आणि कॉपर रक्त वाढीसाठी उपयुक्त आहे. अशक्तपणा किंवा ऍनिमिया जाणवत असेल तर काळे मनुके अवश्य खावेत.

Black Raisins | Dainik Gomantak

काळ्या मनुक्यांमुळे केसगळती कमी होते तसेच केस मजबूत, चमकदार होतात.

Black Raisins | Dainik Gomantak
Paneer | Dainik Gomantak