Cabbage: कोबी आवडत नाही ? जाणून घ्या कोबी खाण्याचे फायदे

दैनिक गोमन्तक

कोबीमध्ये आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. 

Cabbage | Dainik Gomantak

कोबती अ जीवनसत्व भरपूर असते. तसेच व्हिटॅमिन सी जास्त आहे.

Cabbage | Dainik Gomantak

१०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो.

Cabbage | Dainik Gomantak

कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते.

Cabbage | Dainik Gomantak

कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.

Cabbage | Dainik Gomantak

हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो.

Cabbage | Dainik Gomantak

कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.

Cabbage | Dainik Gomantak
Blackberry | Dainik Gomantak