Cashew Nut: दूधात भिजवलेले काजू असे पडतात उपयोगी

दैनिक गोमन्तक

काजूमध्ये , कॅल्शियम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6, मॅंगनीज, जस्त, लोह, आवश्यक पोषक फायबर आणि फॉस्फरस असतात जे शरीराला अनेक आजरांपासून दूर ठेवते.

Cashew Nut | Dainik Gomantak

यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्वचेसाठीदेखील काजूचे फायदे आहेत

Cashew Nut | Dainik Gomantak

जर तुम्हाला हाडे मजबूत करायची असतील तर दूधात भिजवलेले काजू खाल्ले पाहिजेत

Cashew Nut | Dainik Gomantak

ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनादेखील दूधात भिजवलेले काजू उपयोगी पडतात

Cashew Nut | Dainik Gomantak

काजूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते

Cashew Nut | Dainik Gomantak

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी देखील काजू महत्वाचा ठरतो

Cashew Nut | Dainik Gomantak

काजू खाल्ल्याने भूक कमी लागत असल्याचे अनेक आहारतज्ञांचे मत आहे.

Cashew Nut | Dainik Gomantak
Mushroom | Dainik Gomantak