दैनिक गोमन्तक
चेरी फळ प्रामुख्याने हिवाळ्यात येत असतात
चेरी चवीला गोड असतात आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते.
चेरी अनेक आजारांवर फायदेशीर ठरते.
अ,ब ,क आणि ई चेरीमध्ये जीवनसत्वे असतात.
मॅग्नेशियम पोटॅशियम, कॅल्शियम आणि तांबे या खनिजाचा समावेश असतो.
हे फळ नेहमी खात असेल तर तुमची रक्तदाब नियंत्रणात राहते, कोलेस्टेरॉल कमी करून रक्तवाहिन्या चे संरक्षण करते.
तुमची स्मरणशक्ती जर कमी असणार तर चेरीचे नेहमी सेवन केल्याने सुधारते .चेरीचे आपण नेहमी सेवन केल्याने अल्झायमर नावाच्या आजारात ते कमी होते.