उन्हाळ्यात जिरे असे पडतील उपयोगी

दैनिक गोमन्तक

जिऱ्याचे स्वयंपाकात जसे महत्त्वाचे स्थान आहे, तसेच जिरे हे औषधी म्हणूनही उपयोगात आणले जातात. 

Cumin Seed | Dainik Gomantak

उष्णतेचे विकार कमी होण्यासाठी जिऱ्याचे सेवन करणे हितकारक ठरते.

Cumin Seed | Dainik Gomantak

जिऱ्याचे तेलाचा उपयोग औषध म्हणून केला जातो.

Cumin Seed | Dainik Gomantak

उष्णतेचा त्रास होत असेल तर आदल्या दिवशी रात्री तांब्याच्या भांड्याच्या पाण्यात जिरे घालून ते पाणी सकाळी उठून घेतल्यास आराम मिळतो.

Cumin Seed | Dainik Gomantak

अपचन झाले तर बडिशेप व जिऱ्याची पूड खावी 

Cumin Seed | Dainik Gomantak

जिऱ्याचे तेल सुद्धा काढले जाते; आणि त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो.

Cumin Seed | Dainik Gomantak

पित्तनाशक, दाहनाशक, वातनाशक म्हणून जिऱ्याचा उपयोग केला जातो.

Cumin Seed | Dainik Gomantak
Kairi | Dainik Gomantak