दैनिक गोमन्तक
लिचीबरोबर साम्य दर्शवणाऱ्या लोनगन फळ आरोग्यासाठी उपयोगी पडते
हे फळ सलाद, स्मूदी, ज्युस आणि अनेक पदार्थामध्ये याचा वापर केला जातो
स्मरणशक्तीसाठी लोनगन उत्तम मानले जाते
रोजच्या आहारात याचा समावेश केला तर चेहऱ्यावर चमक येते
चांगली झोप लागण्यासाठीदेखील उत्तम फळ मानले जाते
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते
शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते