Mulberry: पोटासंबंधित समस्या दूर करेल मलबेरी

दैनिक गोमन्तक

लबेरी हे फळ तुमच्या केवळ एका नव्हे तर अनेक समस्यांवर उपाय ठरू शकते. 

Mulberry | Dainik Gomantak

मलबेरी लोहाची कमतरता पूर्ण होते

Mulberry | Dainik Gomantak

मलबेरी रिबोफ्लेविन असते, जे तुमच्या ऊतींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. 

Mulberry | Dainik Gomantak

मलबेरीमध्ये 1-deoxynojirimycin (DNJ) हे कंपाऊंड असते. हे कंपाउंड आतड्यात कार्बोहायड्रेट्सचे विघटन करणारे एंजाइम रोखते, त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करून तुती मधुमेहाविरूद्ध फायदेशीर ठरू शकतात.

Mulberry | Dainik Gomantak

 मलबेरी जास्तीचे फॅट्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.

Mulberry | Dainik Gomantak

तुम्हाला पोटदुखी असेल किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर मलबेरीचा रस जरूर प्या. 

Mulberry | Dainik Gomantak

मलबेरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Mulberry | Dainik Gomantak
Jamun | Dainik Gomantak