दैनिक गोमन्तक
मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटी ऑक्सिडंट असतात
रोगप्रतिकार शक्ती वाढते
मधुमेह ,रक्तदाब आणि हृदयरोग यासाठी मशरुम उपयोगी पडते
वजन वाढत असेल तर मशरुमचा आहारात वापर करणे महत्वाचे ठरते
वजन आणि ब्लड शुगर वाढते
केस आणि त्वचेसाठी उपयोगी असतात
मशरुम खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते