कांदा अन् त्वचेचा काय आहे संबंध?

दैनिक गोमन्तक

कांदा अँटिऑक्सिडंटयुक्त आहे.

Onion | Dainik Gomantak

कांद्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे कँसरवर मात करण्यासाठी मदत होते.

Onion | Dainik Gomantak

आहार तज्ज्ञांच्या मते, लैंगिक दुर्बलता दूर ठेवण्यासाठीही कांदा गरजेचा ठरतो. 

Onion | Dainik Gomantak

व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्यानं त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. कांदा नियमित खाल्ल्यानं त्वचा चमकदार होते.

Onion | Dainik Gomantak

भाजलेल्या कांद्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. 

Onion | Dainik Gomantak

विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकण्याचे महत्त्वाचे काम भाजलेल्या कांद्याच्या मदतीने होते.

Onion | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.

Onion | Dainik Gomantak

 कांद्याच्या पाण्यात व्हिनेगर किंवा आवळ्याचा रस मिसळून प्यायल्यास काविळीच्या समस्येवर फायदा होतो.

Onion | Dainik Gomantak
Happy Country | Dainik Gomantak