Pomegranate: डाळींब खात आहात? तुमचे दात...

दैनिक गोमन्तक

डाळींबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात .

Pomegranate | Dainik Gomantak

डाळींबामध्ये व्हीटॅमीन सी, व्हीटॅमीन ए ,फायबर,लोह, कॅल्शिअम असे पोषक घटक असतात

Pomegranate | Dainik Gomantak

डाळींबाच्या सेवनाने चेहऱ्यावर चमक येते

Pomegranate | Dainik Gomantak

चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात

Pomegranate | Dainik Gomantak

डाळींब खाल्ल्याने पचनशक्ती वाढते

Pomegranate | Dainik Gomantak

रोज डाळींब खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारायला मदत होते

Pomegranate | Dainik Gomantak

डाळींबाच्या सेवनाने दात ,हिरड्या मजबूत होतात

Pomegranate | Dainik Gomantak
Sweets Of Goa | Dainik Gomantak