Radish: मुळा आवडत नाही? मग हे जाणून घ्या फायदे

दैनिक गोमन्तक

मुळा खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहे. 

Radish | Dainik Gomantak

मुळ्यात नायट्रेट हा घटक असल्याने आपल्याला हृदयाच्या आजारापासून दूर ठेवण्याचे काम करते.

Radish | Dainik Gomantak

मुळ्यात अँटी-ऑक्सिडेन्ट आणि एनर्जी असल्याने आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचे काम मुळा करत असते.

Radish | Dainik Gomantak

मुळयात खूप प्रमाणात पाणी असल्याने आपल्या शरीरात ग्लुकोज भरण्याचे काम मुळा करत असते ज्यामुळे आपल्या शरीराला रक्तपुरवठा सुरळीत होते.

Radish | Dainik Gomantak

 मुळ्यात योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो.

Radish | Dainik Gomantak

त्वचेच्या अनेक आजारासाठी मुळा हा फायदेशीर आहे.

Radish | Dainik Gomantak

मुळ्याची जर पेस्ट करून आपण केसांना लावली तर ते हेअर मास्क म्हणून काम करत असते त्यामुळे आपले केस मजबूत व दाट होत असते.

Radish | Dainik Gomantak
Jaggary | Dainik Gomantak