आंबट-गोड चिंच करेल अनेक आजार बरे

दैनिक गोमन्तक

 तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी.

Tamarind | Dainik Gomantak

 पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांचे शमन करते.

Tamarind | Dainik Gomantak

चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.

Tamarind | Dainik Gomantak

चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होई पर्यंत घ्यावे.

Tamarind | Dainik Gomantak

 चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होतो.

Tamarind | Dainik Gomantak

 मुका मार लागून सूज आली कि चिंचोके वाटून त्याचा लेप करावा. चिंचेची पाने आणि चिंचेचा गार यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे.

Tamarind | Dainik Gomantak

पचन शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे.

Tamarind | Dainik Gomantak

काविळी मध्ये खाण्यावरची इच्छा मरून गेली कि रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी. चिंचेचे सरबत काविळी मध्ये अमृताचे काम करते.

Tamarind | Dainik Gomantak
Bear | Dainik Gomantak