Watermelon: कलिंगड खा आणि डोकेदुखी थांबवा

दैनिक गोमन्तक

घराच्या बाहेर जाताना कलिंगड खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा भरपूर वेळ टिकून राहते. काम करताना थकवाही जाणवत नाही.

Watermelon | Dainik Gomantak

इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी - कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणि ए आढळते.

Watermelon | Dainik Gomantak

कलिंगडाची प्रवृत्ती ही थंडअसते. कलिंगड खाल्ल्याने केवळ पोटच नाही तर डोकेही थंड राहण्यास मदत होते. याच्या बिया वाटून डोक्यावरलावल्या डोकेदुखी बरी होते.

Watermelon | Dainik Gomantak

कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते, यामुळे पाचन तंत्रही ठीक राहते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

Watermelon | Dainik Gomantak

कलिंगडमध्ये असलेल्या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.

Watermelon | Dainik Gomantak

उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास - ज्यांना उच्चरक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते.

Watermelon | Dainik Gomantak

कलिंगडनियमीत खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

Watermelon | Dainik Gomantak
Black Raisins | Dainik Gomantak