Lichi: लिचीचा चहा तुम्हाला माहित आहे का ?

दैनिक गोमन्तक

लिची खाण्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला माहित आहेत का?

Lichi | Dainik Gomantak

अतिशय मधुर, रसाळ, उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारे फळ आहे.

Lichi | Dainik Gomantak

या फळांमध्ये कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम असे पोषक घटक असतात

Lichi | Dainik Gomantak

मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक असल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.

Lichi | Dainik Gomantak

लीची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडीत असलेले विकार काढून टाकणारे फळ आहे.

Lichi | Dainik Gomantak

रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रियासंवर्धक तसेच निद्रानाशमुक्त करणारे आहे.

Lichi | Dainik Gomantak

भारतात लीचीच्या ‘बी’पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो. 

Lichi | Dainik Gomantak
Cabbage | Dainik Gomantak