Mental Health: वायू प्रदूषणामुळे कमी होते स्मरणशक्ती

दैनिक गोमन्तक

वायू प्रदूषणामुळे तुमचे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Mental Health | Dainik Gomantak

प्रदूषण त्यांच्या मनाला कसे पोकळ करू शकते हेही बहुतेकांना माहीत नसते. होय! वायू प्रदूषण आणि मानसिक आरोग्य यांचा थेट संबंध आहे.

Mental Health | Dainik Gomantak

ब्रिटनमध्ये केलेल्या एका अभ्यासात वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. प्रदुषणामुळे मानसिक आजार खूप गंभीर होऊ शकतो.

Mental Health | Dainik Gomantak

वायू प्रदूषणामुळे तुमचे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Mental Health | Dainik Gomantak

अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार, आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, वायू प्रदूषणामुळे लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.

Mental Health | Dainik Gomantak

त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर आणि वृद्धांवर होतो. एवढेच नाही तर प्रदूषणामुळे नैराश्याचा धोकाही वाढतो.

Mental Health | Dainik Gomantak

विषारी हवा तुमच्या फुफ्फुस आणि हृदयासाठीच नाही तर मेंदूसाठीही धोकादायक ठरू शकते.

Mental Health | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak