प्रोटीनयुक्त डाएटसाठी खा 'हे' सुपरफुड

Puja Bonkile

तुम्हालाही जर प्रोटीनयुक्त डाएट करायचे असेल तर या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

Healthy Tips | Dainik Gomantak

पेरू

पेरू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Guava | Dainik Gomantak

ब्रोकोली

ब्रोकोली खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ची वाढते.

brocoli | Dainik Gomantak

पालक

पालकमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे पालक नियमितपणे खावे.

पालक | Dainik Gomantak

सब्जा

सब्जा खाल्याने पोटासंबंधित आजार दूर राहतात.

sabja | Dainik Gomantak

चवळी

चवळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Black-eyed pe | Dainik Gomantak
Sharavan Month | Dainik Gomantak