Puja Bonkile
दुध पिणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
दुधात अनेक पोषक घटक असतात.
दुध पिल्याने हाडे मजबुत राहतात.
आल टाकून पिल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते.
हळद टाकून प्यायल्यास खोकला कमी होतो.
खजुर टाकून दुध पिल्यास पचन चांगले राहते.
बदाम टाकून प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते.
दुध लहान मुलांसाठी अधिक पोषक असते.
दुध आरोग्यदायी असते.