Puja Bonkile
उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे आहेत. तसेच हिवाळ्यातही काकडी खाण्याचे फायदे आहेत.
ज्या लोकांची हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी त्यांनी काकडीचे सेवन करावे.
कोकडी खाल्याने हिवाळ्यात कफचा त्रास होतो.
तुम्हाला काकडी खायला आवडत असेल तर जेवणासोबत सॅलेड म्हणून खाउ शकता.
दुपारी काकडी खाल्यास कोणताही त्रास होणार नाही.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण 96 % आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहू शकते.
काकडी रात्री खाल्यास पोट अकडू शकते.
ज्या लोकांना वाताची समस्या आहे, त्यांनी रात्री काकडी खाउ नये.
काकडी शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.