Puja Bonkile
चुकूनही ब्रेड फ्रिडमध्ये ठेउ नका.
मध नेहमी काचेच्या भांड्यात ठेवावे.
फ्रिजमध्ये टोमॅटो ठेवल्यास त्याची चव बदलू शकते.
कॉफी फ्रीजमध्ये ठेउ नका.
ड्रायफ्रूट्स जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी हवाबंद काचेच्या बरणीत ठेवावे
शरबत फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलते.
जाम, सॉस देखील फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलते.
आलं फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव कमी होते.