Health Tips: गुणकारी जेष्ठमध अन् मधाचे जबरदस्त फायदे

दैनिक गोमन्तक

जेष्ठमधाचा उपयोग आयुर्वेदिक दवाखान्यात जास्त केला जातो.

Liquorice | Dainik Gomantak

जर तुम्हाला घसा, ताप, सर्दी यांसारख्या समस्या असल्यास, त्यावर जेष्ठमध हे खूप गुणकारी आहे.

Liquorice | Dainik Gomantak

घसा दुखण्यावर जेष्ठमध आणि मध एकत्र करुन खाल्ल्यास आराम मिळेल.

Liquorice | Dainik Gomantak

जेष्ठमधात आणि मधात उपाययुक्त पोषक तत्वे असतात.

Liquorice | Dainik Gomantak

जेष्ठमधात आयरन, सोडियम, कैल्शियम, मैग्नीशियम सारखे तत्वे असतात.

Liquorice | Dainik Gomantak

जेष्ठमध आणि मधाने इम्यूनिटी बूस्ट होते, तुम्ही सतत आजारी पडत असाल तर जेष्ठमधाचे नियमित सेवन करा.

Liquorice And Honey | Dainik Gomantak

पोटदुखी सारख्या समस्या असल्यास जेष्ठमध आणि मधाचे सेवन करा, यामुळे अल्सर पासून सूटका मिळेल.

Honey | Dainik Gomantak

जेष्ठमधाचा उपयोग चेहरा आणि केसांच्या समस्यांवर उपायकारक आहे.

Liquorice And Honey | Dainik Gomantak
Dainik Gomantak