Puja Bonkile
पुस्तक हा मानवाचा चांगला मित्र आहे
रात्री झोपण्यापुर्वी पुस्तक वाचणे आरोग्यासाठी फायदेसीर असते.
दिवसभराचा ताण कमी होतो
पुस्तक वाचल्याने मेंदू सक्रिय राहतो.
झोपण्यापुर्वी पुस्तक वाचल्याने नकारात्मता दूर होते.
पुस्तक वाचल्याने सर्जनशीलता वाढते.
एकटे बसून पुस्तक वाचल्याने संवेदनशीलता वाढते.
पुस्तक वाचल्याने चांगली झोप येते.
झोपण्यापुर्वी तुमच्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचू शकता.