Coffee And Tea चे 'हे' प्रकार कधी ट्राय केले का?

दैनिक गोमन्तक

कॉफीमध्ये हार्ड कॉफी, सॉफ्ट कॉफी, कॅपेचीनो कॉफी, कोल्ड कॉफी असे भरपूर प्रकार मिळतात.

Coffee | Dainik Gomantak

तसेच चहाचे देखील मसाला, आयुर्वेदिक चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी, असे अनेक प्रकार आहेत.

Tea | Dainik Gomantak

मॅचा चहा हा ग्रीन चहाप्रमाणे असते, ज्यामध्ये जास्त कॅफीन असते.

Matcha Tea | Dainik Gomantak

मसाला चहा हा भारतात जास्त फेमस आहे, यात आले, दालचिनी, वेलची, जायफळ आणि लवंगा यासारख्या मसाल्यांचा वापर करुन केला जातो.

Masala Chaha | Dainik Gomantak

तुम्ही चिकोरी कॉफी ही ट्राय करु शकतात, या कॉफीत पोटॅशियम भरपूर असते.

Chicory Coffee | Dainik Gomatak

येरबा मेट हा पारंपारिकपणे वनस्पतीच्या वाळलेल्या पानांपासून बनविला जातो आणि त्याची चव चहासारखीच असते.

Yerba Mate | Dainik Gomantak

भाजलेले अंजीर हा कॉफीचा आणखी एक पर्यायही तुम्ही ट्राय करुन बघा, यातील जीवनसत्त्वे रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करु शकते.

Fig Coffee | DainikGomantak

ब्रूड कोकाओ कॉफी हे भाजलेले आणि ग्राउंड कोको बीन्सपासून बनवलेले आहे, याची चव डार्क चॉकलेटसारखी आहे.

Brewed Cacao | Dainik Gomantak
Dainik Gomantak