Puja Bonkile
वाढत्या वयाबरोबर खाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
वयाच्या 40 शी नंतर निरोगी राहण्यासाठी काही पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.
मद्यपान करणे टाळावे.
गोड पदार्थांचे सेवन कमी करावे
मांसाहार करणे कमी करावे
चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करावे
मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळावे.