नॅचरल ग्लोसाठी उत्तम योगासन

Puja Bonkile

त्वचेच्या समस्या दुर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

Skin | Dainik Gomantak

बाजारात मिळणारे विविध महागडे प्रोडक्ट देखीस वापरतात.

skin products | Dainik Gomantak

त्यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर फायदा होण्याऐवजी नुकसान होतो. 

glowing skin | Dainik Gomantak

पण काही यागासने केल्याने तुमची त्वचा चमकु शकते.

Yoga | Dainik Gomantak

प्राणायाम केल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन चांगले होवून त्वचेच्या समस्या कमी होतात.

Pranayama | Dainik Gomantak

नियमित कपालभाती केल्याने त्वचेवरील मुरुम कमी होतात.

kapalbharti | Dainik Gomantak

उत्तानासन केल्याने त्वचा चांगली राहते.

Uttanasana | Dainik Gomantak

बलासन केल्याने त्वचा चमकदार बनण्यासमदत मिळते.

Balasana | Dainik Gomantak

योगसन फक्त आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते.

yoga | Dainik Gomantak
Holi Special 2023 | Dainik Gomantak