अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या

Siddhesh Shirsat

सचिन तेंडुलकरची वैयक्तिक धावसंख्या 200* आहे

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

फखर जमान या पाकिस्तानी फलंदाजांची वैयक्तिक धावसंख्या 210* आहे

Fakhar Zaman | Dainik Gomantak

ख्रिस गेल या विंडीज फलंदाजांची वैयक्तिक धावसंख्या 215 आहे

Chris Gayle | Dainik Gomantak

वीरेंद्र सेहवागची वाइकाकटीक धावसंख्या 219 आहे

Virendra Sehwag | Dainik Gomantak

मार्टिन गुप्टिल या न्यूझीलंडच्या फलंदाजांची वैयक्तिक धावसंख्या 237* आहे

Martin Guptill | Dainik Gomantak

रोहित शर्मा या भारतीय फलंदाजाची वैयक्तिक धावसंख्या 264 आहे. व त्याने आतापर्यंत एकूण 3 वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak