गोवा टू-व्हीलरमध्येही नंबर 1

Priyanka Deshmukh

गोव्यातील लोकांकडे देशातील सर्वाधिक कार आहेत.

Bike | Dainik Gomantak

गोव्यातील घरांमध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनेही आहेत.

Bike | Dainik Gomantak

बाइक्सचे शौकीन समजल्या जाणाऱ्या पंजाबींचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो आणि गोव्याचा पहिला.

Bike | Dainik Gomantak

2018 मध्ये हा आकडा केवळ 37.7% असला तरी गोव्याची सरासरी खूपच जास्त आहे.

Bike | Dainik Gomantak

गोव्यातील 45% पेक्षा जास्त कुटुंबांकडे 4-चाकी वाहने आहेत.

Bike | Dainik Gomantak

टू-व्हीलरच्या बाबतीत गोव्यातील लोकही पुढे आहेत.

Bike | Dainik Gomantak

सुमारे 86.7% कुटुंबांकडे 2-चाकी वाहने आहेत.

Bike | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bike | Dainik Gomantak