हिना खानची पिवळ्या ड्रेसमधील जादू

Puja Bonkile

हिना खान तिच्या फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते

Hina Khan | Instagram

हिना खान सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

Hina Khan | Instagram

पुन्हा एकदा हिना तिच्या ग्लॅमरस एथनिक फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Hina Khan | Instagram

हिनाने पिवळ्या रंगाचा धोती स्टाइल ड्रेस घातला आहे.

Hina Khan | Instagram

हिनाने गळ्यात सुंदर मोत्याच्या माळा घातल्या आहे.

Hina Khan | Instagram

हिना ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतुन तिला प्रसिध्दी मिळाली.

Hina Khan | Instagram

17.4 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Hina Khan | Instagram
Goa | Dainik Gomantak