Hina Khan मालदिवच्या आठवणीत रमली..

दैनिक गोमन्तक

हिना खानने मालदिवच्या आठवणीत हे फोटोज् शेअर केले आहेत.

Hina Khan | Dainik Gomantak

हिना खानने बिचवरचे तिचे काही खास क्लास अ‍ॅन्ड ब्युटीफूल फोटोज् शेअर केले आहेत.

Hina Khan | Dainik Gomantak

हिना खान पिंक कलरच्या वनपीसमध्ये हॉट दिसत आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

हिना खान पिंक कलरच्या वनपीसमध्ये हॉट दिसत आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

हिना खान छोट्यापरद्यावरील एक हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Hina Khan | Dainik Gomantak

हिना खान नेहमीच हटके लूक ट्राय करत असते.

Hina Khan | Dainik Gomantak

तिचा न्यू लूक नेहमी तिच्या चाहत्यांना आवडत असतो.

Hina Khan | Dainik Gomantak

हिना खानचे इंस्टाग्रामवर 18.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Hina Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak