Puja Bonkile
रंगांचा आणि मौजमजेचा सण होळी
अनेकांना स्किन एलर्जीचा सामना करावा लागत असेल
त्वचेवरील रंग काढण्यासाठी गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने अंघोळ करावी
होणाऱ्या जळजळ पासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर चांगली अँटीसेप्टिक क्रीम लावा.
होळीच्या 2-3 दिवस आधी पार्लरला जायची चूक करु नका.
रंग खेळल्यानंतर त्वचेतील रंग साफ केल्यानंतर चांगले मॉइश्चराइझ लावावे.
रंग खेळल्यानंतर त्वचेवर पिंपल्स दिसू लागल्यास आंघोळ करताना त्यांना चोळू नका.
नेल पेंटचे तीन ते चार कोट लावल्यास नखांवर रंग जमा होणार नाही.
जर तुम्हाला होळीच्या रंगांमुळे त्वचेवर एलर्जी सारखी समस्या येत असेल तर त्वचेवर खोबरेल तेल लावावे