Puja Bonkile
डोकेदुखी समस्या अनेकांना असते.
डोकेदुखी ही पोट साफ नसल्याने देखील होउ शकते.
अपुर्ण झोप झाल्यास डोक दुखते.
तुम्हाला कामाचे ताण असल्यास देखील डोके दुखते.
नियमितपणे योगासने करावी.
वेळेवर झोप घ्यावी.
दररोज 2-3 लिटर पाणी प्यावे.
आंबवलेले आणि आम्लयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
चहा-कॉफी घेण्यावर नियंत्रण ठेवावे.