Vanilla CupCake बनवण्याची सोपी पद्धत

Puja Bonkile

साहित्य: बेकिंग पावडर , मैदा, मीठ, पांढरी साखर, 2 अंडी, लोणी, दूध, व्हनीला बिन पेस्ट, मलई, बदाम

Dainik Gomantak

एका मोठ्या भांड्यात बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा, व्हनीला बिन पेस्ट, मीठ हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करावे.

Dainik Gomantak

लोणी आणि साखर चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करावे.

Dainik Gomantak

नंतर यात 2 अंडी आणि दूध टाकून परत चांगले मिक्स करावे.

Dainik Gomantak

आता दोन्ही मिश्रण एकत्रित करून चांगले एकजीव करावे.

Dainik Gomantak

हे मिश्रण कपकेकच्या मोल्डमध्ये टाकून मायक्रोरोवेव्हमध्ये 18 ते 20 मिनिटे बेक करायला ठेवावे. यानंतर कपकेक थंड होण्यासाठी ठेवावे.

शेवटी बादमचे काप करून त्यावर सजावट करावी आणि सर्व्ह करायला तयार आहे तुमचा (Vanilla CupCake) व्हॅनिला कपकेक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.