Chahatt Khanna दोन मुलांच्या मॉमचा बोल्ड लूक

गोमन्तक डिजिटल टीम

चाहत खन्नाचा हॉट आणि बोल्ड लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हॉट आणि बोल्ड लूक | Chahatt Khanna

चाहत मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर आनंद घेताना दिसत आहे.

समुद्र किनाऱ्यावर आनंद | Chahatt Khanna

चाहतचा बिकनीमधील लूक चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.

चाहते घायाळ | Chahatt Khanna

चाहत दोन मुलांची आई आहे, लग्नानंतर देखील चाहत फिटनेस बाबत विशेष काळजी घेते.

फिटनेस बाबत विशेष काळजी | Chahatt Khanna

चाहत मालदिवमध्ये ब्लॅक रंगाच्या बिकनीत अतिशय आकर्षक दिसत आहे.

बिकनीत आकर्षक | Chahatt Khanna

चाहत सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मिडियावर सक्रिय | Chahatt Khanna

चाहत आपले विविध फोटो सोशल मिडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का देत असते.

विविध फोटो | Chahatt Khanna
Web Story | Dainik Gomantak