Kezaia Caldeira गोव्यातील हॉट, फेमस मॉडेल!

गोमन्तक डिजिटल टीम

Kezaia Caldeira ही गोव्यातील एक हॉट खूप फेमस मॉडेल आहे.

फेमस मॉडेल

Kezaia Caldeira इंन्स्टाग्रामवर अतिशय लोकप्रिय असून ती lifestyle आणि travel blogging करते.

इंन्स्टाग्रामवर लोकप्रिय

Kezaia Caldeira आपला बायो Anchor, Influencer आणि Model असा लिहते.

Anchor, Influencer, Model

Kezaia Caldeira गोव्यातील तसेच, देश-विदेशातील अनेक ठिकाणे Explore करत असते.

Explore

Kezaia Caldeira ने मिस गोवा आणि वर्ल्ड सिटी क्वीन किताब जिंकला आहे.

मिस गोवा आणि वर्ल्ड सिटी क्वीन

गोव्यातील अनेक निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ Kezaia Caldeira आपल्या हँडलवर शेअर करत असते.

फोटो आणि व्हिडिओ

Kezaia Caldeira चे instagram वर एक लाख 10 हजार फॉलवर्स असून, ती सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मिडियावर सक्रिय
Goa | Dainik Gomantak