गोमन्तक डिजिटल टीम
दिशा पटानी आपल्या हॉट फोटोसाठी नेहमी चर्चेत असते.
दिशाचे फोटो नेहामीच चाहत्याकडून शेअर केले जातात.
तिचे सोशल मिडियावर लाखो चाहते आहेत.
दिशाने नुकतेच ब्लॅक ड्रेस मध्ये फोटोशूट केले आहे.
ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
दिशाचा प्रत्येक अवतार चर्चेत असतो
सध्या ती बॉलिवूड अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे.