Aradhana Sharma: गोव्याच्या बीचवरील आराधनाचा बिकिनी लूक

Pramod Yadav

तारक मेहता फेम अभिनेत्री आराधना शर्माचा गोव्यातील हॉट बिकनी लूक चांगलाच चर्चेत आहे.

Aradhana Sharma | Instagram

आराधना गोव्यात धम्माल करतानाचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Aradhana Sharma | Instagram

आराधनाचा गोव्याच्या बीचवरील बिकनीतील हॉट लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

Aradhana Sharma | Instagram

आराधना गोव्याच्या निसर्ग सौंदर्यांच्या प्रेमात पडली असून, तिने विविध ठिकाणचे फोटो आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

Aradhana Sharma | Instagram

आराधना शर्माने कांदोळी बीचवर शूट केलेला तिचा हॉट लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

Aradhana Sharma | Instagram

आराधना शर्माने तारक मेहतासह बूगी-वूगी, स्प्लिट्सविला सीझन 12 मध्ये भाग घेतला आहे.

Aradhana Sharma | Instagram

आराधना शर्मा सोशल मिडियावर खूप सक्रिय असते व तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Aradhana Sharma | Instagram
Web Story | Dainik Gomantak