गोमन्तक डिजिटल टीम
बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून नावारूपाला आलेली मॉडेल अभिनेत्री निक्की तांबोळी गोव्यात सध्या धम्माल करत आहे.
निक्कीने नुकतेच सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत
तिने तिच्या गोव्यातून दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओतील निक्कीच्या सिझलिंग अवताराने चाहत्यांचे होश उडाले आहेत.
निक्कीचा हा सेक्सी स्टाइलिश अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
निक्की तांबोळी गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करत आहे, पण इथूनही ती चाहत्यांना सोशल मीडियातून अपडेट्स देत आहे.
तिने स्टोरी शेअर करत तिच्या आईला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
याशिवाय निक्कीने गोव्यातून विविध स्टोरी प्रोफाईलवर शेअर केल्या आहेत.