डेटिंग साइटवर मुलींशी असा साधावा संवाद...

Ashutosh Masgaunde

मुलीला पहिला मेसेज करताना त्यामध्ये तुमच्याबद्दल थोडेसे सांगा. नंतर तिच्याबद्दल थोडेसे विचारत संवादाला सुरुवात करा.

Online Dating Tips For Men | Dainik Gomantak

जेव्हा ती उत्तर देते, तेव्हा लगेच तिचा फोन नंबर विचारू नका.

Online Dating Tips For Men | Dainik Gomantak

तिने आडनाव सांगितले तर, तिच्या LinkedIn वर स्नूप करू नका. हे तिला कळते आणि यातून तुमची प्रतिमा वाईट होऊ शकते.

Online Dating Tips For Men | Dainik Gomantak

एकमेकांना जाणून घेतल्यानंतर काही दिवसांनी तुम्ही तिला WhatsApp च्या माध्यमातून बोलण्याबद्दल विचारू शकता.

Online Dating Tips For Men | Dainik Gomantak

WhatsApp च्या माध्यमातून बोलण्याबद्दल जर तिने पहिल्यांदा विचारले तर, तिच्याकडून नंबर घ्या आणि संवादाची वेळ निश्चित करा.

Online Dating Tips For Men | Dainik Gomantak

WhatsApp वर रुळल्यानंतर तुम्ही फोन कॉलवर बोलण्याबाबत विचारणा करा.

Online Dating Tips For Men | Dainik Gomantak

ज्यावेळी तुमचे एकमेकांशी चांगले जमतेय असे वाटेल तेव्हा तुम्ही, तिला डेटवर जाण्यासाठी विचारू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Online Dating Tips For Men | Dainik Gomantak