Puja Bonkile
बदामाच्या आकारची ही पानं आरोग्याच्या दृष्ट्रीने महत्त्वाची आहेत.
पण ही पानं कशी स्टोअर करायची हे जाणून घेउया,
विड्याची पानं आणली की चांगली धुवून घ्यायची
सगळी पानं ओलीच झटकायची म्हणजे अधिकचं पाणी निघून जातं
ती ओलसर पानं च एका जाड प्ल्ँसस्टिक पिशवीत घालून फ्रीज मध्ये ठेवावी.
पानं आठ ते दहा दिवस चांगले हिरवेगार राहतात
ही पानं कोरडी करून एका डब्यात ठेवले तरी जास्त वेळ ताजी राहतात.