Samruddhi Mahamarg: समृद्धी कशी होणार, समृद्धी महामार्गामुळे

दैनिक गोमन्तक

समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राचा विकास होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे

Samruddhi Mahamarg | Dainik Gomantak

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे

Samruddhi Mahamarg | Dainik Gomantak

समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटरचा मार्ग आहे

Samruddhi Mahamarg | Dainik Gomantak

राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे.

Samruddhi Mahamarg | Dainik Gomantak

देशातील सर्वांत मोठा हरित मार्ग, 11 लाख वृक्ष दोन्ही बाजुंनी असणार आहे

Samruddhi Mahamarg | Dainik Gomantak

10 जिल्ह्यातील, 26 तालुक्यातील 391 गावातून जाणार आहे.

Samruddhi Mahamarg | Dainik Gomantak

17 तास प्रवासाचे अंतर 7 तासांवर येणार आहे.

Samruddhi Mahamarg | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak