IAS Abhishek Singh: डॅशिंग अधिकाऱ्याचा तरुणांना डेटवर जाण्याचा सल्ला

दैनिक गोमन्तक

आयएएस अभिषेक सिंह स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांचे आयडल आहेत.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

त्यांनी एका कार्यक्रमात तरुणांना स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्याचा गंमतीदार सल्ला दिला आहे.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

डेटवर जाण्याचा सल्ला आयएएस अभिषेक सिंह यांनी दिला.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

जास्त वेळा डेटवर गेल्यामुळे तुम्हाला स्वत:विषयी अधिक माहिती होते.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

रिलेशनशीपमध्ये भांडण झाल्यावर तुम्हाला आपल्या चुका कळतात.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

माणसाचं दिलखुलास व्यक्तीमत्व असावं, असं ते म्हणाले.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

आयएएस अभिषेक खूप हॅन्डसम आहेत.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

त्यांनी आवड म्हणून बॉलिवुडच्या गाण्यात काम पण केले आहे.

IAS Abhishek Singh | Dainik Gomantak

आयएएस अभिषेक हे स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना आता त्यांची पत्नी असलेल्या मुलीला डेट करत होते.

IAS Abhishek Singh And Wife | Dainik Gomantak
Dainik Gomantak