सृष्टी देशमुख अन् नागार्जुन गौडा या लोकप्रिय IAS जोडप्याची चाहत्यांमध्ये चर्चा

Sumit Tambekar

IAS सृष्टी जयंत देशमुख आणि अर्जुन गौडा या जोडप्याची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा ( IAS Srushti Deshmukh IAS Arjun Gowda popular IAS couple upsc civil services exam ias success story )

सृष्टी जयंत देशमुख आणि अर्जुन गौडा | Dainik Gomantak

2018 च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अखिल भारतीय रँक 5 मिळवणाऱ्या देशमुख यांचा मोठा चाहता वर्ग

UPSC | Dainik Gomantak

IAS झाल्यानंतर त्यांची देशातील युवा वर्गात मोठी क्रेझ

युवा वर्गात मोठी क्रेझ | Dainik Gomantak

सामान्यांशी बांधिलकी कायम जपणाऱ्या म्हणून ही त्या चर्चेत

सामान्यांशी बांधिलकी | Dainik Gomantak

एप्रिल 2022 मध्ये त्यांच्या बॅचमधील सहकारी IAS नागार्जुन बी. गौडा यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या

IAS नागार्जुन बी. गौडा यांच्याशी विवाहबद्ध | Dainik Gomantak

विवाहानंतर IAS जोडपं घेतयं सहजिवनाचा आनंद

IAS जोडपं | Dainik Gomantak

एकमेकांना पसंत करणारे दोघे ही कर्तव्यासोबत आहेत आनंद

एकमेकांना पसंत करतात | Dainik Gomantak

दोघांचा चाहता वर्ग ही मोठा असल्याने यूवा वर्गात मोठी चर्चा

दोघांचा चाहता वर्ग मोठा | Dainik Gomantak

या जोडप्याने आपले खास फोटो केले शेअर

खास फोटो | Dainik Gomantak