भारतातील पहिल्या अॅपल शोरुमचा मुंबईत उद्घाटन समारंभ

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि अॅपलचे सीईओ टिम कुक यांची खास भेट.

Tim Cook & Madhuri Dixit | Dainik Gomantak

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी माधुरी दिक्षीतबरोबर मुंबईच्या फेमस वडापावचा आनंद घेतला.

Tim Cook & Madhuri Dixit | Dainik Gomantak

टिम कुक यांचा खास अंदाज..

Tim Cook | Dainik Gomantak

शोरुमच्या बाहेर एकच कल्ला...

Apple Showroom | Dainik Gomantak

अॅपलचे सीईओ टिम कुक यांचा खास फोटो..

Tim Cook | Dainik Gomantak

अॅपलचे सीईओ टिम कुक यांचा शोरुमबाहेर अवाक होतानाचा खास अंदाज

Tim Cook | Dainik Gomantak

टिम कुक अॅपल कर्मचाऱ्यासंह आनंद साजरा करताना

Tim Cook | Dainik Gomantak