उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या 'या' पदार्थाचा तुमच्या आहारात समावेश कराच!

Ganeshprasad Gogate

उष्णता कमी करणारा गुलकंद थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरतो. तसेच अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो त्या त्रासावरही गुलकंद गुणकारी ठरतो.

Benefits Of Gulkand | Dainik Gomantak

बद्धकोष्ठतेवर गुलकंद गुणकारी असून मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते.

Benefits Of Gulkand | Dainik Gomantak

उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या अल्सरवर सुद्धा गुणकारी ठरतो. तसेच गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त आहे.

Benefits Of Gulkand | Dainik Gomantak

मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमी करण्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या स्नायूंवरील तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करतो

Benefits Of Gulkand | Dainik Gomantak

त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी सुद्धा गुलकंद खाणे फायदेशीर ठरतो.

Benefits Of Gulkand | Dainik Gomantak
Nutmeg | Dainik Gomantak