आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा

Pranali Kodre

भारतीय संघ

बीसीसीआयच्या निवड समितीने 21 ऑगस्ट रोजी आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

Team India | Twitter

तिलकला संधी

आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला संधी मिळाली आहे.

Tilak Varma | Twitter

पुनरागमन

याशिवाय केएल राहुल, श्रेयस अय्यर यांचेही दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

Shreyas Iyer | Twitter

कर्णधार - उपकर्णधार

आशिया चषकासाठी 17 जणांच्या भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे, तर उपकर्णधारपद अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे सोपवण्याच आले आहे.

Rohit Sharma | Twitter

चहलला वगळलं

धक्कादायक गोष्ट अशी की अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला वागळण्यात आले आहे.

Yuzvendra Chahal | Twitter

राखीव खेळाडू

याशिवाय संजू सॅमसनला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

Sanju Samson | Twitter

असा आहे भारतीय संघ -

  • फलंदाज - रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा

Rohit Sharma and Virat Kohli | Dainik Gomantak
  • यष्टीरक्षक - ईशान किशन, केएल राहुल

Ishan Kishan | Twitter
  • अष्टपैलू - हार्दिक पंड्या (वेगवान गोलंदाजी), रविंद्र जडेजा(फिरकी गोलंदाजी), अक्षर पटेल (फिरकी गोलंदाजी)

Axar Patel - Ravindra Jadeja | Twitter
  • वेगवान गोलंदाज - जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा

Mohammed Siraj | Instagram
  • फिरकी गोलंदाज - कुलदीप यादव

Kuldeep Yadav | Twitter
  • राखीव खेळाडू - संजू सॅमसन

Sanju Samson | Twitter
Team India | Dainik Gomantak