ऑसींना आस्मान दाखवण्यासाठी Team India चा जोरदार सराव

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारी 2023 पासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

KL Rahul | Dainik Gomantak

ही कसोटी मालिका 4 सामन्यांची असणार आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरला होणार असल्याने भारतीय संघ नागपूरमध्ये एकत्र आला आहे.

Mohammed Siraj - KL Rahul | Dainik Gomantak

दरम्यान भारतीय संघाने कसोटी मालिकेसाठी तयारीही सुरू केली आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

भारतीय खेळाडू नेटमध्ये कसून सराव करत असून त्यांचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shubman Gill | Dainik Gomantak

या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघही भारतात पोहचला असून सध्या कर्नाटकमधील अलूर येथे सराव करत आहे.

India vs Australia | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियन संघ चार दिवसांच्या सराव शिबिरानंतर नागपूरला पोहोचणार आहे.

India vs Australia | Dainik Gomantak

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारी कसोटी मालिका ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणून ओळखली जाते.

Border-Gavaskar Trophy | Dainik Gomantak

दरम्यान, नागपूरनंतर दुसरा कसोटी सामना 17 - 21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीला होईल. तिसरा कसोटी सामना 1-5 मार्चदरम्यान धरमशाला आणि चौथा कसोटी सामना 9-13 मार्चदरम्यान अहमदाबादला होणार आहे.

India vs Australia | Dainik Gomantak
Virat Kohli | Dainik Gomantak