Pranali Kodre
भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग सुरू आहे. या स्पर्धेत महिला क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीने अनेकांची मनं जिंकली आहेत.
याचबरोबर काही महिला क्रिकेटपटूंनी आपल्या सौंदर्यानेही अनेक क्रिकेट चाहत्यांना घायाळ केले आहे.
यामध्ये भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू हर्लिन देवोलही आहे.
हर्लिन डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळते.
हर्लिन यापूर्वी अनेकदा तिच्या मैदानातील कामगिरीबरोबरच तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत आली आहे.
ती सोशल मीडियावरही बऱ्याचदा सक्रिय असते. तसेच अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
तिच्या फोटोंना आणि व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो.
ती कधी गाणी म्हणताना कधी डान्स करतानाही दिसते.
तिला इंस्टाग्रामवर 1.6 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत.