IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 भारतीय गोलंदाज

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अहमदाबादला झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान 10 मार्च 2023 रोजी आर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.

R Ashwin | Dainik Gomantak

अश्विनने हा विक्रम करताना अनिल कुंबळेला मागे टाकले आहे.

R Ashwin | Dainik Gomantak

अश्विनच्या आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 22 सामन्यात 113 विकेट्स झाल्या आहेत.

R Ashwin | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये आता कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Anil Kumble | Dainik Gomantak

अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 कसोटी सामन्यांत 111 विकेट्स घेतल्या आहेत.

Anil Kumble | Dainik Gomantak

या यादीत 18 कसोटी सामन्यातील 95 विकेट्ससह हरभजन सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Harbhajan Singh | Dainik Gomantak

या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर रविंद्र जडेजा असून त्याने 10 मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 सामन्यांत 85 विकेट्स घेतल्या आहेत.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

दिग्गज कपिल देव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 20 सामन्यांत 79 विकेट्स घेतल्या आहेत.

Kapil Dev | Dainik Gomantak
Narendra Modi and Anthony Albanese | Dainik Gomantak