पोपटांबद्दल 'या' खास गोष्टी माहितीयं का?

Puja Bonkile

खास पक्षी

पोपट हा एक अतिशय खास पक्षी आहेत.

Parrot At Home

जागतिक पोपट दिन

जागतिक पोपट दिन दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. 

Parrot At Home | Dainik Gomantak

हुशार पक्षी

पोपट हे अतिशय हुशार पक्षी आहेत.

Parrot At Home | Dainik Gomantak

पोपटाचे रंग

पोपट फक्त हिरवे नसून चमकदार हिरवे, निळे, लाल आणि पिवळे असतात.

Parrot At Home | Dainik Gomantak

वैविध्यपूर्ण पक्षी

पोपट अतिशय वैविध्यपूर्ण पक्षी कुटुंबातील आहेत

Free the parrot by taking the corn blossom in the beak | Sandip Desai

चोचीचा वापर

पोपट त्यांच्या चोचीचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही तर काजू आणि बिया फोडण्यासाठी देखील करतात

World Parrot Day | Dainik Gomantak

आयुष्य

इतर अनेक पक्ष्यांच्या तुलनेत पोपटांचे आयुष्य जास्त असते. 

Parrot At Home

समवयस्कांशी चांगले संबंध ठेवतात

पोपट त्यांच्या समवयस्कांशी चांगले संबंध ठेवतात. 

Parrot At Home | Dainik Gomantak

सर्वभक्षी

पोपट सर्वभक्षी असतात, म्हणजे ते फळे, नट, बिया आणि फुले खातात. तसेच किटक देखील खातात.

Parrot At Home | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak