मोराबद्दल या खास गोष्टी माहितीय का?

Puja Bonkile

भारताचा राष्ट्रीय पक्षी

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

Peacock | Dainik Gomantak

आयुष्य किती

मोर २० वर्षापेक्षा जास्त जगतात

Peacock | Dainik Gomantak

मादी मोराचा रंग अतिशय सुंदर

मादी मोराचा रंग अतिशय सुंदर असतो.

Peacock | Dainik Gomantak

पिसारा छान असतो.

नर मोर हा दिसायला सुंदर असुन त्याचा पिसारा छान असतो.

Peacock | Dainik Gomantak

११ वेगवेगळे आवाज

मोर ११ वेगवेगळे आवाज काढू शकतो.

Peacock | Dainik Gomantak

मादी मोर अंडी घालतात

मोर अंडी घालतात.

Peacock | Dainik Gomantak

मोराचे वजन

मोराचे वजन ६ ते १० किलो असते.

Peacock | Dainik Gomantak
mango | Dainik Gomantak